बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. श्रावण महिन्यातील आज दुसऱ्या सोमवानिमित्त वैद्यनाथ मंदिरावर आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात वेगवेगळ्या फुलांची आरास करण्यात आली आहे