परळी तालुक्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, मुसळधार पाऊस सुरू आहे.