परभणीत भेसळ युक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेअरी वरून आणलेले दूध उकळताचं झाले रबरासारखे घट्ट.पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील घटना. रबरा सारखे घट्ट झालेल्या दुधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हरायल. भेसळ युक्त दूध विक्रेत्यावर कारवाई करा अशी नागरिकांची मागणी आहे.