परभणी : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर परभणीत जल्लोष साजरा करण्यात आला. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर युवकांनी आणि नागरिकांनी आतिषबाजी करत केला जल्लोष केला. अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.