परभणी जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे काढणीला आलेल्या कापसाचे मोठं नुकसान झालेलं आहे, हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्याने कापसाची लागवड केली होती. मात्र रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस भिजून काळा पडायला लागला आहे..