महानगर पालिकांचा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी परभणी निवडणूक विभागाकडून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे.