परभणीत LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक पंप बंद झाले असून, सुरू असलेल्या पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत; यात चालकांनी लुटीचा आरोपही केला आहे.