मंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्ह्याभरातील भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची आज परभणीत माध्यम प्रतिनिधीसमोर ओळख परेड करून दिली. या निवडणुकीत भाजपने जिल्हाभरात मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार उभे केले होते आणि मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून देखील आले आहेत.