परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील मुख्य निम्न पातळी बांधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसापासून पाऊस होत आहे. त्याच बरोबर जायकवाडी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग त्यामुळे हा बंधारा ओव्हर फ्लो झाला.