परभणीतील पांगरा-लासीना ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी एका तरुणाने जलकुंभावर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन सुरू केलं.