परभणी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून तापमान ६ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. बोचऱ्या वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.