परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांढरी गावात विहिरीने तळ गाठल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकंती करावी लागत असून, गावात त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.