परभणीच्या वंदना भोसले आणि भाग्यश्री भिसे यांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी विशेष निमंत्रण मिळाले असून, त्यांच्या जिद्दीची आणि सामाजिक कार्याची ही मोठी पावती ठरली आहे.