नीट परीक्षा रद्द झाल्याने लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थी पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, सलग दुसऱ्या वर्षी नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.