परळीतील बाजारपेठेत मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू, रांगोळी, बांगड्या, वाण तसेच इतर पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठ गजबजून गेली आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.