परळी येथील बस स्थानकाची दुरवस्था झाली असून, वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या भाविकांना धूळ, खड्डे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठा त्रास होत आहे