परळी सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनधारकांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून डिझेल आणि पेट्रोल तसेच सीएनजी गॅस शॉर्टेज झाल्याचे दिसून येत आहे. रात्रीपासून पेट्रोल व डिझेलच्या भावामध्ये वाढ करण्यात आली आहे.