माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरालगत असलेल्या डोंगर तुकाई येथील श्री अंबा आरोग्य भवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी मातेच्या चरणी सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, तसेच दुष्काळाच्या संकटातून सावरण्यासाठी सर्वांना बळ मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.