परळी येथील बाजारपेठ गणेश चतुर्थीसाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्याने सजली आहे. मकरहार, फुले, माळा, आणि विद्युत रोषणाई यासारख्या वस्तूंची मोठी मागणी आहे.