तर या ठिकाणाहून निघालेल्या मोटार सायकल रॅलीत परळीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. स्वामी राजेंद्र दास देवाचार्य महाराजांच्या दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरापर्यंत भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली दिसून आली.