लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. यावेळी मंत्री पंकजा मुंडे झाल्या भावनिक झालेल्या पहायला मिळाल्या. पंकजा मुंडे हातात विना घेऊन भजनात रमलेल्या दिसल्या.