परळी तालुक्यातील सारडगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नारायण नवनाथ गोल्हेर या शेतकऱ्याच्या तीन एकर कपाशीच्या पिकावर रागाच्या भरात त्यांच्याच भावाने तणनाशक फवारल्याने संपूर्ण पीक उध्वस्त झाले