हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा व मराठी अस्मितेसाठी दिलेल्या लढ्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला.