पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पुन्हा सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. अक्षरशः पाण्यावर शेवाळं चढले आहे. सोयाबीन काढणीला सुरुवात करण्यात आली आहे. सोयाबीनमध्ये संपूर्ण चिखल झाला असून गुडघाभर पाणी साचले आहे. केलेला खर्चही निघत नाही.