परळी वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन बारीचे काम ४ वर्षांनंतरही रखडलेलेच असल्याने महाशिवरात्रीला भाविकांना पुन्हा एकदा उत्तर पायऱ्यांवर रांगा लावाव्या लागणार आहेत.