पारनेर तालुक्यातून वन विभागाने चार बिबट्या जेरबंद केले होते तर आज सकाळी बहिरोबावाडी येथे पुन्हा एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. 2 डिसेंबर रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.या विरोधात नागरिकांनी आंदोलन केलं होतं.