मालवणमधून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी वापरण्यात येणारी जेटी काही ठिकाणी धोकादायक बनली आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. जेटीचा काही भाग पोकळ झाला आहे.