पार्थ पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पार्थ पवार यांनी गोविंदबाग येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली.