राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. पण या जागेकरिता राजेंद्र जैन यांची वर्णी लागली. यादरम्यान राजेंद्र जैन यांचा अर्ज भरण्याकरिता पार्थ पवारही पोहोचले होते.