"दोन भाऊ एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण ते राजकीय कारणासाठी एकत्र येत आहेत. मात्र नगरपरिषद, नगरपंचायतमध्ये त्यांचा शेवटचा नंबर लागतो. ज्यांचा पक्ष मुख्यमंत्री बनण्याची ताकद ठेवत होता तो आता शेवटचा आहे," असं नवनीत राणा म्हणाल्या.