एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पुण्याला जाण्यासाठी नागपूरवरून इंडिगोच्या विमानात प्रवासी बसले, मात्र हे विमान पुण्याला जाण्याऐवजी थेट हैदराबादला पोहोचलं, त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.