आता इतर कागदपत्रांप्रमाणेच पासपोर्ट, पारपत्रक सेवा पण डिजिटल झाली आहे. आता पासपोर्ट स्मार्ट झाला आहे. देशभरातील नागरिकांसाठी सरकारने e-Passport सुरू केली आहे. काय आहे ही सेवा, कसा घेता येईल या सेवेचा तुम्हाला फायदा, जाणून घ्या...