पाथर्डी येथील वामनभाऊ नगरमध्ये दोन वळूंच्या झुंजीत एक बालक थोडक्यात वाचले. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून मोकाट जनावरांच्या प्रश्नावरून पाथर्डीत संताप व्यक्त होत आहे.