पुण्यात काँग्रेस भवनसमोर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले असून, जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.