मावळ आणि पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात आता फक्त ३९% पाणीसाठा उरला आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढल्याने पाणी टंचाईची शक्यता असून प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.