पंढरपूरच्या गोपाळपूरमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाविकांसाठी उभारलेला मंडम अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. आषाढी यात्रेसाठी भाविकांच्या निवाऱ्याची व्यवस्था म्हणून हा मंडप उभारण्यात आला होता.