मात्र आगीने रौद्र रूप धारण करताच एकामागोमाग एक असे तब्बल सात ते आठ सिलेंडरचे स्फोट झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.