नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पेणचे सुपुत्र सुजित गजानन पाटील यांनी 75th All India Police Wrestling Cluster 2026-27 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत पेणसह रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.