रायगडमधील पेण हे गणेशमूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र यंदा या उद्योगावर पुन्हा एकदा संकट आलं आहे. आखाती देशांतील युद्ध परिस्थितीमुळे परदेशात गणेशमूर्ती पाठवण्यावर परिणाम झाला असून, अनेक मूर्तिकारांनी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.