महाराष्ट्रातील कंत्राटदार कोट्यवधी रुपयांची शासकीय देयके प्रलंबित असल्याने तीव्र आर्थिक संकटात सापडले आहेत.