बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली. चिखली इथल्या एका पंपावर ग्राहक चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकीभरून डीझेलही घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे. इतरही ग्राहक प्लास्टिकचे डब्बे घेऊन रांगेत उभे आहेत.