दिव्यातील बेकायदा बांधकाम इमारती तोडल्यामुळे 275 कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. दिव्यातील 7 इमारतींमधून बेघर झालेल्या नागरिकांनी महापालिकेला घेराव घातला. तसेच या बेघर नागरिकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशाराही दिला.