जळगावच्या पाचोरा तालुक्यातील मांडकी गावातील आदिवासी वस्तीत पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थी, आजारी रुग्ण, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.