बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे गोदावरी नदीपात्रात लोकांनी जलसमाधी आंदोलन केले. रक्षा विसर्जन व्यवसायाच्या लिलावाला विरोध दर्शवत जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रात रक्षा लिलाव करण्यात आला आहे या विरोधात हे आंदोलन स्थानिकांनी सुरू केले आहे.