गोंदियात कास्तकार शेतीची कामं उरकल्यानंतर पूरक व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. अनेक शेतकरी वीट बनवण्याच्या कामाला लागलेत. त्यामुळे गावातच रोजगार निर्माण झाला आहे.