सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भ्रष्ट कारभाराच्या विरोधात जनता एकटवली असून, जनता मतपेटीद्वारे उत्तर देईल असा विश्वास ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बाजवल्यानंतर केला.. त्या सोबत कणकवली शहरविकास आघाडीला विजय मिळेल असेही माजी आमदार वैभव नाईक सांगितले..