लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास; समोरून पोलीस गेला, तरीही कारवाई नाही? प्रवाशाने धक्कादायक व्हिडिओ कैद केला. ठाण्याहून कल्याणकडे येणाऱ्या अंबरनाथ लोकलमधील धक्कादायक प्रकार समोर आला.