हिंगोलीच्या कयाधू नदीला पूर आला आहे, पुराच्या पाण्यातून शेतकरी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे.