बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद असून त्यांच्याकडे स्टॉक नसल्याचे फलक लावले आहे. . तर ज्या पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे, त्याठिकाणी मात्र वाहन चालकांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र आहे ..