बीड जिल्ह्यात आजही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई कायम आहे. नवव्या दिवशी देखील जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई आहे. बहुतांश पंपाकडे जाणारे रस्ते बंद केलेत. रस्त्यावर मोठ मोठे दगड, वाहनं आणि लाकडं टाकून रस्ते बंद केले.